Attitude Wala Status

[New] 500+ Marathi Attitude Status 2021

We Have A Big Collection Of Marathi Attitude Status 2021 For WhatsApp And Facebook And Other Social Media Accounts.

Many Of People Like Marathi Attitude Status And Attitude Status In Marathi 2021.

So I Research On This Marathi Attitude Status 2021 And I Will Get All Latest Marathi Attitude Status.

In previous Post I am Sharing The Best And Latest Bad Boy Attitude Status

In This Post You Will Get All Latest And Updated Marathi Attitude Status 2021, New Marathi Attitude Status.

In Below You Can Get Marathi Attitude Status 2021 And Attitude Status In Marathi 2021. So Without Wasting Time Let Get Started.

Advertisement

Marathi Attitude Status 2021

Advertisement

 

Advertisement

दुर कोसांवर दोघांची घरटी आहेत ,
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे !

 

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…

एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे !

  •  

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.

खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे it
दूर एकमेकांपासून आहे पण अगदी जिवलग अशी मैत्री आहे ..

 Marathi Attitude Status 2021 

जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??

मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे…

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..

FB Marathi Attitude Status 2021

Advertisement

ज्या  गोष्टी कधीच बदलू  शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
Happy Friendship Day

मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत

Attitude Status In Marathi 2021

Advertisement

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो…


काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.


आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…

 2021 Marathi Attitude Status For WhatsApp

Advertisement

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला….


ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका…
आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…

नात संपल तरी प्रेम उरतच…

 

ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही…

Attitude Status In Hindi

Marathi Attitude Status 2021 

स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे..  तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे

बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच…

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …

 Attitude Status in Marathi For WhatsApp

Advertisement

कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…

तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…

रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…

अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी

तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…

तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे…

दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!

नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…

 माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता …

Marathi Attitude status 2021 For WhatsApp

Advertisement

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…

विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..

 मुली कितीही # सुंदर असल्या
तरी त्या….
# चोरून #चोरून आपल्यालाच
# बघत असतात…

#आपला फोटो दाखवुन #पोरी करतात हवा….
बापाला #बोलतात आम्हाला असाच #नवरा हवा..

hmmm..
माझं status copy करायचा विचार आहे वाटतं..

i don’t want
“Babu, Baby, Janu, Shona”
i want
अहो ऐकाना..

असावं कोणीतरी असं…..
ßyê नंतर
काळजी_घे म्हणणार…

 

आता गडबड होणार गोंधळ होणार आणि होणार फक्त राडा आणि राडा..

Attitude Status In English

Marathi Attitude Status 2021 

आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर
आला नाहीतर #तेल लावत गेला. 

आपल्याला एकच कळत…..
दोस्त मरेपर्यंत आणि
दुश्मनी विषय संपेपर्यंत….

 2021 Attitude status In Marathi

Advertisement

आपल्याशी नडेल तो नरकात सडेल ….

आयला..
अचानक wifi बंद झाला असं वाटतं शेजाऱ्याने बिल नाही भरलं..

आयुष्य खुप सुंदर आहे फक्त नेटपॅक स्वस्त झाला पाहिजे..

आयुष्य खुपच सुंदर आहे फक्त status like न करणाऱ्याला घोडा लावला पाहिजे..

एकजण_बोलला काय_सारखे  falatu_status टाकत असतोस…
मी_पण बोललो मग.., लायकी_प्रमाणे जग दिसत भावा.

खर्या जीवनात ती माझं एक स्वप्न असली तरी…., माझ्या
स्वप्नात ती फक्त माझीचं असते.

घेतला पंगा तर होईल दंगा…..

जरा ‪प्रेमाने‬ आवाज देऊन बघ…
आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत.

जेवढं माझ्याकडे #जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे #वळून पाहशील….

तुमचं भविष्य तुमच्या स्वप्नांवर अवलंबून आहे..
झोपा आता..

तुम्ही माझा स्टेट्स परत वाचलात..
हे देवा माझ्या स्टेट्सचे किती Fans आहेत..

दारू हळूहळू जीव घेते म्हणतात
इथं कुणाला घाई आहे..

पाण्याला_इंग्लिश_मध्ये_म्हणतात #water
भाऊच्या_नादी_लागला_की_डायरेक #matter

 Marathi Attitude Status 2021 

पोरी आल्या तर येऊ दे अन् # गेल्यातर जाउदे,आपलातर एकच उसुल,, # आली तर # WeLcOmE ,,नाहीतर # गर्दी कम…….पण # मित्रान साठी# कधीपण # कुठे पण # काहीपण…

प्रेम जर खरं असेल…तर,
ते कधीच बदलत नाही….ना वेळेसोबत आणि ना
परिस्थितीसोबत…

फुक्कटची #दादागिरी करत नाय ‘मी’…….
जिथ घुसतो ना…#भाऊ_भाऊ करायला लाईन लागते लोकांची.

भाऊ कडे पाहणारे लाख आहेत……
पण भाऊ
जिच्याकडे पाहतात ती
लाखात एक आहे…….

भावांनो,
आपल्याला पण
‪तिच पाहिजे…
जिला
‪मिच‬ पाहिजे.

मला हवा करण्याची गरज नाही …
1 दिवस माझ्याबरोबर फिरुन बघ …
अख्खा गाव तुला वहिणी म्हणुन ओळखेल ..

माझा status बघण्याआधी तुझा status काय आहे याचा विचार कर …

मित्र बोलतात एक नंबर स्टेट्स असतात तुझे
अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही..

मित्रांनो status copy करा बिनधास्त कारण तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे..

मी आज पण सिंगल आहे माझ्या तीन Girlfriend सोबत..

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन….सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल..

 

 Marathi attitude status For WhatsApp

Advertisement

     

Marathi Attitude Status 2021 

मी जिभेचे चोचले पुरवत नाही फक्त पोटाचे पुरवतो..

लोक चांगले स्टेटस पाहुन इतके‘excited’ होतात. कि त्यांना लवकर समजत नाही कि पहले ‘like’ करु कि’कॉपी’…

वजन कमी करणं हे खायचं काम नाही..

वाचा वाचा माझं status वाचा कारण पढेगा india तो बढेगा india..

हल्ली लोक खूप ‪स्वार्थी‬ झालेत ‪तूझ्यासारखे‬ ….,
आपल्या मूडप्रमाणे बोलतात.

हे बघ पोरी #GFअसो या नसो आपल्याला त्याची पर्वा नाही, आणि आपल्या गल्लीतली पोरी आपल्याला ‘#ChoclateBoy’ म्हणतात त्याचा कधी गर्व नाही

attitude वाली मुलगी पटवायची म्हणजे
चीखलात बसलेली म्हैस हाकलण्यासारखं आहे

breakup च्या अगोदर  backup गरजेचा आहे

exam जवळ आली
facebook बंद आता

girlfriend असलेल्या मुले माहित पडल
कि मार्केट मध्ये १०० रु चा पण chocolete पण भेटतात

romantic नाय रे ती चायला
भेटायला बोलावते आणि candycrush खेळते

आई बरोबर सांगत होती
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या
मुलींवर कधी विश्वास ठेऊ नयेे

आजकाल facebook chat चा उपयोग
सहसा whatsaap no घेण्यासाठी होतो

आजकाल च्या मुली पण samsung च्या mobile सारख्या झाल्या आहेत
गोष्टी गोष्टी वर hang होतात

आधीच्या काळात दोघांचे भांडण लागले  तर तिसरा सोडवायला यायचा
पण आता दोघांचे भांडण लागले तर तिसरा व्हिडीओ काढतो

 

Killer Attitude Status In Marathi

Advertisement

आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली
जेवण कमी पण भाव जास्त खातात

आपली gf कितीही सुंदर असो
पण दुसऱ्याच्या gf ला बघितल्या शिवाय पोट भरत नाही

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त नेटपॅक स्वस्त झाला पाहिजे

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बायको हुशार नसली पहिजे

का अशी माझ्या नशिबाची दशा झाली
तिला फक्त maggi येत होती बनवायला आणि आता तिच्यावर पण बँन लागलाय

काही हि बोल पण
येणाऱ्या  १४ ला भाऊ नकोस
बोलू बोलणार असेल तर

कॉल उचलत जा
पैसे माझेच जातात

कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी बघू शकत नाही
म्हणुनच मी उशिरा उठतो

खूप वाईट वाटते परीक्षेला जेव्हा पहिल्या बाकावर नंबर येतो

घरात झोपलो तर भूकंपाची भीती
आणि बाहेर झोपलो तर सलमान खान ची भीती

जर कोणी १० वाजता उठत असेन तर तो आळशी आहे असा नाही
कदाचित त्याची स्वप्ने मोठी असतील

Boys Attitude status In Marathi

Advertisement

जर तू मला A for attitude दाखवला तर
मी तुला B FOR भाव पण देणार नाही

जिचा जास्त makeup
तिचाच लवकर breakup

जीवनात खरचं काही बनायच आहे तर पहिले मोबाईलवर दगड घाला

जीवनात गलफ्रेंड असो वा नसो
एक डोरेमोन पाहिजेच राव

जुने विनोद पाठवून आमचा data  वाया घालू नकोस

जोडी भले आकाशात बनत असते
पण Setting जमिनीवरतीच करावी लागते

 

ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करतात  ती तुमची होऊ शकत नाही
तर मला नंबर द्या मी try करेन

टच phone च्या जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही
हीच गोष्ट मनाला  टच करते

 Facebook Attitude Status In Marathi

Advertisement

ती म्हणते मी बेवफा आहे
असुदे आई बोलते जो बोलतो तोच असतो

तुझ्या girlfriend ला सांग
माझी पण setting  लाव

तू असशील लय भारी
पण ते तुझ्या घरी

थोडे खाऊ घालूनही पाऊस पडत नसल्यामुळे
सासरे मंडळी नाराज जावयाकडे नुकसान भरपाई ची मागणी

दारू नाही पिणार
पण चकणा नक्की खाईल

दुसऱ्याला उधार देऊन बघा देताना मोठेपणा वाटेल
पण वसूल करायला जाल तर फाटेल खूप

निघ आता
आणि जा तुझं काम कर

पेट्रोल चे भाव आणि
मुलींचे नखरे कधी वाढतील सांगता येणार नाही

पोरगी आवडली कि पटवायची
नायतर direct कटवायची

फेकत जा मित्रा
पण जरा लिमिट मध्ये

बस एक सनम चाहिये
अशिकिके लिये

बायको वर राग आला तर तो गिळून टाका
नायतर तुम्हाला गिळायला भेटणार नाही

भारतात पोहोचताच ओबामा चा मोदींना आपुलकीचा  प्रश्न महाराष्ट्राची पोर कशी आहे

मला जर GF द्यायची नसेल तर नको देऊस पण माझ्या हरामी मित्रांना पण सिंगलच ठेव

माझ्यासाठी काहीच नको
पण माझा प्रिय मित्रांना चांगली वहिनी भेटू दे

मुलीना १२ वी मध्ये ९२ % मिळतात
आपल्याला तर मोबाईल ची चार्जिंग पण पुरत नाही

म्यागी वर बंदी आली तरी काय झाल
आम्ही शेवया खाऊ

लाल मिरची हिरवी देठ
आठवण आली तर facebook  वर भेट

हो म्हणणाऱ्या खूप झाले
आता कुणीतरी अहो म्हणणारी पाहिजे

 

?????हवं तस जगायला आवडत मला
कारण लोक काय म्हणतील याचा आपण विचारच करत नाही ?????

ऊँचा ? उड़कर इतना ? ना इतराओ ? परिंदो,
अगर में औकात पर आ गया तो आसमान खरीद ? लूंगा..

वो बकरी ? की तरह ? भोली सी ? लड़की,
और में ? शेर की तरह ? शैतानी करता हूँ..

मुझे अपनी ? हवा मत दिखा,
मेरे हाथ से टूट हुए ? स्पेर ? पार्ट भी नही मिलते..

आजकाल facebook chat च्या उपयोग
सहसा whatsaap no घेण्यासाठी होतो..
आई-बापाच्या कष्टावर तुकडे तोडायचे अन वर
म्हणायचं
My Life My
Rule.

आई ही एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला इतरान पेक्षा ९ महिने जास्त ओळखत असते.

आई म्हणते मला “ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको “
तू आहे माझा गुड बॉय..

अरे!! तू जेवढी English बोलते,
त्यापेक्षा जास्त मी English पितो.

अरे तिला म्हणावं आज तु
जरी दुस-याबरोबर
असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच…
ओळखतात.

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…

अडचणीत लोकांना मदत करा ते तुमची आठवण कढतील… पुन्हा अडचणीत आल्यावर…

अंथरुण पाहून पाय पसरले की कोणासमोर हात पसरावे लगत नाही…

attitude वाली मुलगी पटवायची म्हणजे
चीखलात बसलेली म्हैस हाकलण्यासारख आहे.

Life मधे दोन गोष्टी कधी
करू नका…
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम..

Dear Crush खूप वाट पहिली तुझी, आता तू येत आहेस की दुसरी ला हा बोलू.

Attitude आणि..ego बाजूला सोड पोरा… आणि हा डीओ घे गरमी सूरू झाली …घामाचा वास येतोय.

80% मुलांकडे गर्लफ्रेंड आहेत आणि…… उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….

“‪‎प्रेमाच्या‬ थोड पलीकडे”अन् “‪‎लग्नाच्या‬ थोड
अलिकडे” एक नात असत त्याला “‪लफड‬” असं
म्हणतात…

“प्रेमात “?विजयी होणे मला कधी जमलेच नाही… कारण माझ्या “प्रेमाला” माझे “प्रेम” ?कधीच कळलेच नाही..

“नाते-गोते”
भरपुर असायला पाहीजे…
पण
नात्याला
“गोत्यात आणणारे”…
एकही नाते असायला नको.

“नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते .”

“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात …जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात … “सोडनार नाय तुला “

“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.
नाही तर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”

“EDIT” करून चेहर्यावरचे डाग घालवता येतात हो…
पण मनाचे काय ??? “ते ज्याचे काळे आहे”
ते तसेच राहणार….कळाले का ???

स्त्रीया पुरुषांपेक्षा चांगलं, शांततेचं आणि दिर्घ आयुष्य जगतात… काय कारण असेल?. एक बुध्दीमान सरदारजी चटकण उत्तरला – कारण त्यांना बायका नसतात.????

चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !

आणि Facebook वर
याचे हजारो मित्र…

बापाच्या पैशावर Net pack
मरायच आणि
वरून म्हणायचं
My Life My Rules

प्रेम करा…
पण प्रेमात पडू नका…
कारण पडणारी प्रत्येक वस्तू तुटते..

चायला माझे अर्धे बालपण तर ह्याच कन्फ्यूजन मध्ये निघून गेले की
समभूज , विषमभूज आणि समद्विभूज
ही त्रिकोणाची नावं होती की राक्षसांची…?

हो म्हणणाऱ्या खूप झाले
आता कुणीतरी अहो म्हणणारी पाहिजे

लाल मिरची हिरवी देठ
आठवण आली तर facebook वर भेट

म्यागी वर बंदी आली तरी काय झाल
आम्ही शेवया खाऊ

माझ्यासाठी काहीच नको
पण माझा प्रिय मित्रांना चांगली वहिनी भेटू दे
Up

मुलीना १२ वी मध्ये ९२ % मिळतात
आपल्याला तर मोबाईल ची चार्जिंग पण पुरत नाही

मला जर GF द्यायची नसेल तर नको देऊस पण माझ्या हरामी मित्रांना पण सिंगलच ठेव

भारतात पोहोचताच ओबामा चा मोदींना आपुलकीचा प्रश्न महाराष्ट्राची पोर कशी आहे

बायको वर राग आला तर तो गिळून टाका
नायतर तुम्हाला गिळायला भेटणार नाही

बस एक सनम चाहिये
अशिकिके लिये

फेकत जा मित्रा
पण जरा लिमिट मध्ये

पोरगी आवडली कि पटवायची
नायतर direct कटवायची

पेट्रोल चे भाव आणि
मुलींचे नखरे कधी वाढतील सांगता येणार नाही

निघ आता
आणि जा तुझं काम कर

दुसऱ्याला उधार देऊन बघा देताना मोठेपणा वाटेल
पण वसूल करायला जाल तर फाटेल खूप

दारू नाही पिणार
पण चकणा नक्की खाईल

थोडे खाऊ घालूनही पाऊस पडत नसल्यामुळे
सासरे मंडळी नाराज जावयाकडे नुकसान भरपाई ची मागणी

तुझ्या girlfriend ला सांग
माझी पण setting लाव

ती म्हणते मी बेवफा आहे
असुदे आई बोलते जो बोलतो तोच असतो

टच phone च्या जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही
हीच गोष्ट मनाला टच करते

ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करतात ती तुमची होऊ शकत नाही
तर मला नंबर द्या मी try करेन

जोडी भले आकाशात बनत असते
पण Setting जमिनीवरतीच करावी लागते

जुने विनोद पाठवून आमचा data वाया घालू नकोस

जीवनात गलफ्रेंड असो वा नसो
एक डोरेमोन पाहिजेच राव

जीवनात खरचं काही बनायच आहे तर पहिले मोबाईलवर दगड घाला

जिचा जास्त makeup
तिचाच लवकर breakup

जर तू मला A for attitude दाखवला तर
मी तुला B FOR भाव पण देणार नाही

जर कोणी १० वाजता उठत असेन तर तो आळशी आहे असा नाही कदाचित त्याची स्वप्ने मोठी असतील
Hi

घरात झोपलो तर भूकंपाची भीती आणि बाहेर झोपलो तर सलमान खान ची भीती

खूप वाईट वाटते परीक्षेला जेव्हा पहिल्या बाकावर नंबर येतो

कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी बघू शकत नाही
म्हणुनच मी उशिरा उठतो

कॉल उचलत जा
पैसे माझेच जातात

Latest Marathi Attitude Status

Advertisement

का अशी माझ्या नशिबाची दशा झाली
तिला फक्त maggi येत होती बनवायला आणि आता तिच्यावर पण बँन लागलाय

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बायको हुशार नसली पहिजे
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त नेटपॅक स्वस्त झाला पाहिजे

आपली gf कितीही सुंदर असो
पण दुसऱ्याच्या gf ला बघितल्या शिवाय पोट भरत नाही

आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली
जेवण कमी पण भाव जास्त खातात

 

 

आधीच्या काळात दोघांचे भांडण लागले तर तिसरा सोडवायला यायचा
पण आता दोघांचे भांडण लागले तर तिसरा व्हिडीओ काढतो

आजकाल च्या मुली पण samsung च्या mobile सारख्या झाल्या आहेत
गोष्टी गोष्टी वर hang होतात

आजकाल facebook chat चा उपयोग
सहसा whatsaap no घेण्यासाठी होतो

आई बरोबर सांगत होती
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या
मुलींवर कधी विश्वास ठेऊ नये

romantic नाय रे ती चायला
भेटायला बोलावते आणि candycrush खेळते

girlfriend असलेल्या मुले माहित पडल
कि मार्केट मध्ये १०० रु चा पण chocolete पण भेटतात

exam जवळ आली
facebook बंद आता

breakup च्या अगोदर backup गरजेचा आहे

attitude वाली मुलगी पटवायची म्हणजे
चीखलात बसलेली म्हैस हाकलण्यासारखं आहे

Marathi Attitude Status For WhatsApp 2021

Advertisement

मुझे एक ने बोला कि 99% लड़कियाँ ? धोखे बाज होती हैं,
तो मैने ? कहा सुन ? बे ढक्कन ? बचे हुये 1% मे मेरी ? वाली आती है..

सिंगल लोंडो का भी अपना अलग ही ? एप्टीटयूडहै,
मां-बाप ? के अलावा किसी के बाप की नही सुनते..

मेरी जिंदगी में दोस्त ? हो या प्यार हंसी-मजाक ? माफ है,
झूठ और धोखा ? नही..

चिढ़ते ? हैं वो ? मुझसे,
जिनसे Barabri ? नही होती मेरी..

हम दोस्तों ? के लिए दिल तोड़ ? सकते हैं,
दुश्मनों ? ज़रा सोचों तुम्हारा ? क्या क्या तोड़ेंगे..

हमारे ? सामने आवाज़ ? नीची ही रखना,
बच्चे ?‍ गोद ? लेने से कोई बाप ? नही बन जाता..

जितनी ? मरोड़ ? तुझमे हे,
उससे जादा मरोड़ ? हम अपनी मुछो ??‍ में रखते हे..

खून में ? शामिल हे नवाबी ? मेरे, मैं किसी हसीना ? का गुलाम ?नही हो सकता.

परख ना सकोगे ऐसी शख्सियत ? है मेरी,
मैं ? अच्छा सिर्फ उन्हीं ? के लिए हूँ जो जाने कदर मेरी..

इतनी छोटीसी उम्र ? मैं इतने चाहने ? वाले बना दिए हैं कि,
अगर हम ? मर गए तो क़ब्रिस्तान में मेला ?? लग जायेगा..

Marathi Attitude Status 2021 

Attitude ? भी नहीं है,फिर भी #सिंगल हुँ..

हुक़ूमत ? दूसरों के दम ? पर तो कोई भी कर ले
जो ? अपने दम ? पर छा ? जाये वो हम ? है..

अगर हमसे मिलना ? हो तो ज़्यादा गहरे पानी ? मे आना,
बेशकीमती ख़ज़ाने ? कभी किनारे ? पर नहीं मिला करते..

आंधी ? तुफान से वो ? डरते है जिनके मन में प्राण ? बसते है,
जिनके ? मन मे महाकाल ? बसते हैं वो मौत देखकर भी हँसते है..

अपना ? तो एक ही असूल ? हे,
दोस्तों ? पर जान वार देना और दुश्मनो ? की G** फाड़ ? देना..

कुछ देर की ? ख़ामोशी है,
फ़िर कानों ?में शोर ? आयेगा तुम्हारा तो वक़्त ? आयेगा हमारा ? तो दौर आएगा..

माना तेरी ? गाडी ? स्टार ? है, मुझे कम ना समझ पगली तेरा आशिक ? भी Superstar है..

में? आशिक हुँ महाकाल ? का ,
Pagli ? तू भी दीवानी बन जा भोलेनाथ ? की..
जय महाकाल..

धन‬ ? भी रखते है, गन भी रखते है, और सुन ‬? बेटा,
थोड़ा हटके रर्इयो वरना ?‪ ठोकने‬ का दम भी रखते है..

मैंने ? इस छोटी सी उम्र ? में,
सारे के सारे बड़े शोंक ? पाल रखे हैं..

झुण्ड ? की ? जरूरत तो कमजोरो ? को पड़ती हे, तबाही मचाने के लिए तो मुझ ? जैसा एक शेर ही काफी हे..

मै ? ख़ुद अपना फ़ेवरेट ? हूँ,
और ना शौक़ ? है किसी और का फ़ेवरेट बनने ? का..

जो ? तेरा खोफ है और तेरे लिए सजा ? हे
वो हमारा ? सोक है और उसमे बहूत ? मज़ा हे..

सुन बेटा,
टेंसन ? में सिर्फ़ तु नहि तेरा पुरा ? ख़ानदान ? होगा, पंगा ? जो मुझसे लिया, अब देख ? क्या बुरा बुरा ? अंजाम? होगा..

आपलं कस आहे माहिती आहे का…??
आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.  

Continue To Reading

Advertisement
4.3 / 5 ( 18 votes )
Exit mobile version