Attitude Shayari In Marathi, Marathi Status


Attitude Shayari In Marathi

Attitude Status Marathi, Best Marathi Status - Attitude Wala Status

प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.

Attitude Shayari In Marathi

बाप बापच असतो समजलका only pintu dada ..MH 15 नांगरा सकट #bhaigiri #bhaigiri

“हे तू  वाचत आहेस  म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !”

“जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत”
आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली
“कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..

आपल्याला एकच कळत
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात,
ते पण भर चौकात.

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…

जीस दिन हात उठेगा ना
काट डालूगा

“आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं”

There’s only 1 thing 2 do 3 words 4 you I LOVE YOU.

#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची साथ त्यामुळे कधीच कमी पडली नाही #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही

“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…

Also Read it Attitude status in Hindi

Attitude Shayari in Marathi

मागून वार करशील तर,
समोरून उभा फाडेन.

ये भावा राज तर आज कालची कुत्री पण करतात,
पण ज्याचा दरारा पडतो ना
त्याला वाघ म्हणतात.

आजून तर फक्त नावच सांगितलंय
ओळख जर सांगितली ना राडा होईल राडा

दुनिया मे दो तराह के लोग femouse हे,
1 कलाकार जीस लेणे के लिये कार आती है,
और दुसरा गुन्हेगार जिसे लेणे के लिये सरकार आती है.

सांगणारा नाय मी कोलणारा माणूस ये
विषय संपला.

हवा कुणाची पण आसू दे रुबाब फक्त आमचाच
राडा तर होणारच.

जीवावुनी प्यारा तूच माझा यारा ,
तुझ्यावरचा वार झेलीन मी,
आरे हिम्मत कोणाची वार करण्याची,
धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही.

पांढरी कपडे घालून फक्त पुढाऱ्यांच्यात मिरवत नाही आम्ही,
तर चार माणसात राहून समाज कारण करतो

या खेळ मस्तच असतो,
नाद कट्टर असतो,
अन BRAND म्हणजे BRAND च असतो

ओळख सांगायची गरज नाही करण लोक एन्ट्री बघूनच सांगतात.

तुम क्या हमे मारोगे
क्या हे तुम्हारी औकात,
अरे तुझ्या सारखी 50 कुत्री मारल्यात,
चौका चौकात.

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर…!!

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

WhatsApp attitude Shayari in Marathi

 

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ….
अग वेडे कस सांगू ,
…तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !

ती म्हणायची…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन…❞

❝आली लहर केला कहर…❞

❝पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.❞

❝एकच फाइट वातावरण ताईट …❞

❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत…❞

❝मुलींचा दावा आहे … भाऊ छावा आहे…❞

❝भाऊ तुमच्यासाठी काय पण…❞

❝एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.❞

Also Read attitude status for boys

Marathi Status for Facebook

 

दोस्ती हर चहरे की मीठी मुस्कान होती है,दोस्ती ही सुख दुख की पहचान होती है,रूठ भी गऐ हम तो दिल पर मत लेना,क्योकी दोस्ती जरा सी नादान होती है..

आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…

आपले नाव ऐकले की गाव हलते…

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…

आपल्याला जो नडला त्याला फोडला…

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
चला … हवा येऊ द्या !

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

Best Marathi Shayari for boys

एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

Rummy च्या खेळात पत्ते जरी 52 असले तरी पिसणार हा 1च असतो,
आणि एकके जरी 4 असले जिंकणारा हा 1च असतो,
म्हणूनच हवा कोणाचीही असो नाद फक्त आमचाच.

शेर के पाव में में अगर कांटा चूब जाए.
तो इसका ये मतलब नहीं की अब कुत्ते राज करेंगे.

शख्सियत अच्छी होगी तभी दुश्मन बनेंगे वरना बुरे की तरफ देखता कौन है.

तू वाकिफ़ नहीं हे मेरे जनून से
नहला दूंगा तुझे तेरे ही खून से .

#जो _गुरुर? और #रुतबा ?#_कल था, वो #आज भी _हे और ?#आगे भी #रहेगा,?
मेरा #Attitude? कोई? #Calendar? नही जो हर साल #बदल_जायेगा..!??

आप #बदमाश हो तो हम बदमाशी में भी #आपके_बाप लगते हैं..!

Girls Attitude status In Marathi

हम ENTRY लेट करते है पर जहा भी करते है FAADU करते है. KOI शक

#दुनिया ? #जलती ? हैं तो #जलने? दो,
क्योंकि #जलाने वाले ? भी #हम ? है और
#बुझाने वाले ? भी ? #हम ही है..

सुन #Oyee..
अगर मुझे A_for_attitude दिखायेगा,
तो सीधा B_for_Bhaigiri देखेगा…!!

 #Hero वाली☺#Style, और #Gundo_वाली_हरकत ?
अक्सर हम #Waqt⏰ आने पर दिखाते है..!!

#ना_?Police_में #रिपोर्ट_होती_है, ना? #अदालत_कोट_होती #है,
जब_#Bhai_की #PHOTo_अपलोड_होती_है,
#To_बस # विस्फोट_होती_है..!!

#_Girls की #_इज्जत करना और #_दुश्मनों की धुलाई हम कभी नहीं भूलते..

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ….
अग वेडे कस सांगू ,
…तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !

ती म्हणायची…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन…❞

❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत…❞

❝होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..❞

Attitude Wala status

दोस्ती हर चहरे की मीठी मुस्कान होती है,दोस्ती ही सुख दुख की पहचान होती है,रूठ भी गऐ हम तो दिल पर मत लेना,क्योकी दोस्ती जरा सी नादान होती है..

फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही ….

जेव्हा ‪‎आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील म्हणतात – “छकुली यांचे ‪status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.”

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

Attitude Shayari In Marathi, Best Marathi Attitude Shayari

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

जी आहे ‎मनात, तिच येणार माझ्या ‪घरात….
अन जुन्या ‪Item च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात…
अन ते पण अगदी ‪जोरात…..!!!

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर
प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय
जोडायला नक्की येतील..

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!

Attitude Shayari In Marathi

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

Attitude Shayari In Marathi For Boys
Attitude Status Marathi, Best Marathi Status - Attitude Wala Status

तिची माझी गोष्ट जरा वेगळीच आहे ,
म्हणायलां मैत्री पण जगावेगळी कहाणी आहे !

दररोज रुसवाफुगवी अन वादावादी आहे ,
म्हणायला जिवलग पण विळा-भोपळ्याची जोडी आहे !

दुर कोसांवर दोघांची घरटी आहेत ,
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे !

एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे !

खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे
दूर एकमेकांपासून आहे पण अगदी जिवलग अशी मैत्री आहे ..

मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे…

Boys Attitude Shayari in Marathi

मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
Happy Friendship Day

“मैञी आपली ह्रदयात
बसली कधी सावलीत तर
कधी ऊन्हात तापली ,
कधी फुलात कधी काट्यात
रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात
जपली.

मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही

मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

Attitude Shayari In Marathi

आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…

समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका…
आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

Girls Attitude Shayari in Marathi

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.

Facebook Marathi status

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ..

Attitude Shayari In Marathi For Boys And Girls

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.

जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत…

जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

Attitude Shayari In Marathi For WhatsApp

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.

जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

ज्या  गोष्टी कधीच बदलू  शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

Click here to next Page 

In This Article I am Providing Best Attitude Shayari in Marathi, Marathi Attitude Shayari For Boys And Girls, You Can Use Those Status For Your Social Media platforms

Leave a comment